Sugarcane Farming Crisis: तेलंगणात ऊस शेती संकटात, पीक क्षेत्र १० लाखांवरून ३५ हजार एकरावर, शेतकरी भात पिकाकडे वळले
Agriculture News: तेलंगणात सुमारे १० लाख एकरवर ऊस पीक घेतले जात होते. आज हे क्षेत्र कमी झाले असून केवळ ३५,६४१ एकरवर लागवड केली जात असल्याचे दिसून आले आहे.