Tahsildar Village Visits: तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेत: बावनकुळे
Village Level Governance: मंत्र्यांनी गावात जाऊन जनतेच्या तक्रारी स्वीकारणे आणि त्या सोडवणे हे या सरकारचे धोरण आहे. पुढील चार महिन्यात जिल्ह्यातील एकही गाव या प्रक्रियेतून सुटणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
Maharashtra revenue minister directs Tahsildars to solve village issuesAgrowon