Mango Production : भारतीय तंत्रज्ञान संस्था रुरकी (उत्तराखंड) येथील तंत्रज्ञांच्या पथकाने हिमायतबाग येथील केसर आंबा गुणवत्ता केंद्रास सोमवारी (ता. २) भेट देऊन पाहणी केली. .यावेळी पथकामध्ये डॉ. अखिलेशकुमार, डॉ. मनोजकुमार, संजय धाकड, अनिकेतकुमार, कनिष्ठ अभियंता अनिल राजपूत आदींची उपस्थिती होती. .Kesar Mango Quality Centre: तज्ज्ञांची केसर आंबा गुणवत्ता केंद्रास भेट .या वेळी त्यांनी स्वयंचलित खत- पाणी यंत्रणा, विदेशी आणि केशर आंबा बागा, फळ रोपवाटिका, जांभूळ प्लाट, सफरचंद- ड्रॅगन फ्रूट बाग, .Kesar Mango Farming : लवकरच केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे बळकटीकरण.आंबा परागीकरण पद्धती, नैसर्गिक शेती पद्धती आदींची पाहणी करून केंद्र प्रमुख डॉ. संजय पाटील यांच्याकडून तांत्रिक माहिती जाणून घेतली. .व्यवस्थापन पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी डॉ. सदाशिव अडकिने, गिरीश सोनवणे, अनिल बखळे, शेख अफरोस आदींची उपस्थिती होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.