Flood Relief: पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिक्षक आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचा मदतीचा हात
Farmers Support: सोलापूर आणि मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिक्षक आणि कृषी अधिकाऱ्यांनी एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.