Irrigation Scheme Issue: तासगावच्या चार गावांमधील शेती धोक्यात
Agriculture Water Issue: पाणी सोडल्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसांत ही योजना अचानक बंद करण्यात आल्याने शेकडो एकरांवरील ऊस, द्राक्षे व भाजीपाला पिके पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहेत.
Farming in Four Tasgaon Villages Under Threat Due to Water ShortageAgrowon