India Trade Policy: टॅरिफ बनले शस्त्र, पण भारत कोणाच्याही दबावाखाली झुकणार नाही, अन्न सुरक्षेबाबत कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान
India agriculture news: केवळ अन्नसुरक्षा नव्हे तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शेती क्षेत्र अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान. (file photo)