Tapi River Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाचे भिजत घोंगडे
Water Crisis: जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, अमळनेर, विदर्भातील अंजनगाव सुर्जी व लगतचा भाग आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर या भागासाठी वरदान ठरणाऱ्या तापी नदीवरील तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाचे घोंगडे भिजतच पडले आहे.