Tamilnadu Development Model: रोमन साम्राज्याच्या काळात ‘ऑल रोड्स लीड टु रोम’ म्हटले जात असे. त्याच धरतीवर आपल्याकडे ‘ऑल रोड्स लीड टु पुणे’ म्हणायची वेळ आली की काय? असे वाटते. तमिळनाडू राज्याने मात्र समतोल विकासाचे आदर्शवत मॉडेल महाराष्ट्राबरोबर देशासमोर ठेवले आहे.