Crop Damage Compensation: तामिळनाडूतील ३.६ लाख शेतकऱ्यांना २८९ कोटी रुपये पीक नुकसान भरपाई
Tamil Nadu crop damage compensation for 3.6 lakh farmers: ज्या शेतकऱ्यांची २०२४ मध्ये ईशान्य मोसमी आणि अवकाळी पाऊस तसेच जानेवारी २०२५ मधील वादळी वाऱ्यामुळे उभी पिके नष्ट झाली होती, त्यांना तामिळनाडू सरकारने २८९.६३ कोटी रुपये भरपाई मंजूर केली आहे.