Agriculture Support: धान उत्पादकांसाठी तमिळनाडूचे विशेष पॅकेज
Tamil Nadu Government Decision: ‘एल निनो’मुळे मॉन्सूनवर अनिश्चिततेचे सावट असून, या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Tamil Nadu relief measures for paddy farmers during El NinoAgrowon