Thalapathy Vijay CM Tamil Nadu: तामिळनाडूत थलपती विजय यांना काँग्रेसचा पाठिंबा, सत्ता स्थापनेचा दावा, पण बहुमताचा पेच
Tamil Nadu Government Formation: तामिळनाड विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तमिळगा वेत्री कळघम (TVK ) चे प्रमुख थलपती विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.
Tamil Nadu Government Formation News Updates.(Agrowon)