Tamil Nadu Crop Loans Waives: तमिळनाडूत ७५ हजारांपर्यंत पीक कर्जमाफी; मुख्यमंत्री विजय यांची घोषणा; १४.४३ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

CM C Joseph Vijay Announcement: १ मे २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेले ७५ हजार रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी मंगळवारी (ता.१६) घोषणा केली.
Tamil Nadu crop loan waiver up to 75000 rupees
CM Vijay announces farmer loan waiver schemeAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com