Tamhini Rainfall: ताम्हिणीत भारतातील सर्वाधिक पावसाची नोंद
Sahyadri Mountains: सह्याद्री पर्वतरांगेतील ताम्हिणी घाटमाथ्यावर यंदा तब्बल ९४७१ मिमी पावसाची नोंद झाली असून, सलग दुसऱ्या वर्षी ताम्हिणीने चेरापुंजीला मागे टाकले आहे. या विक्रमी पावसामुळे तज्ज्ञांनी हवामान बदलाच्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली आहे.