Pune Rain Update: गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. दर वर्षी या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. बुधवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ताम्हिणी घाटमाथ्यावर विक्रमी ५७५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.