Talathi Bribery Case: लाचखोर तलाठ्याला सात वर्षांची सक्तमजुरी
Land Record Corruption: शेतजमिनीच्या फेरफार नोंदीसह ७/१२ उतारा बनवून देण्यासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याला येथील विशेष न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली आहे.
Talathi bribery case punishment Maharashtra 2026Agrowon