Rabi Crop Management: ढगाळ हवामानात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी?
Coludy Weather Rabi Crops: सध्या ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. योग्य वेळी सर्वेक्षण, पाणी नियोजन आणि शिफारशीनुसार फवारणी केल्यास पिकांचे मोठे नुकसान टाळता येते.