Agriculture Officers Transfer Issues: ‘कृषी’च्या विनंती बदल्यांचे अधिकार मंत्रालयात घ्या: सहायक कृषी अधिकारी संघटना
Administrative Arbitrary Decisions: सहायक कृषी अधिकारी संवर्गाच्या मुदतपूर्व बदल्यांमध्ये कृषी आयुक्त कार्यालयातून मनमानी कारभार सुरू असून, अधिकाऱ्यांच्या अडचणी विचारात न घेता त्यांना बदल्या नाकारल्या जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य सहायक कृषी अधिकारी संघटनेने केला आहे.