Rabi Crop InsuranceAgrowon
ॲग्रो विशेष
Rabi Crop Insurance: गहू, हरभरा, रब्बी कांद्याचा१५ डिसेंबरपूर्वी काढा विमा
Crop Insurance Scheme: यंदाच्या रब्बी हंगामासाठी गहू (बागायत), हरभरा आणि रब्बी कांदा शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना जाहीर झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर ठरवण्यात आली आहे.

