Raisin Smuggling: बेदाणा तस्करीप्रश्नी शीतगृहांची तपासणी करून कारवाई करा
Raisin Market: तस्करी मार्गाने बेदाण्याची साठवणूक शीतगृहात झाली आहे. त्यामुळे सांगली, तासगावसह पंढरपूर, सोलापूर येथील बेदाणा शीतगृहांची प्रशासनाने सील करून त्याची गुरुवारपर्यंत (ता. ८) तपासणी करावी.