Farmers Demand: सहा महिन्यांत पाणी न मिळाल्यास जलसंपदा मंत्र्यांच्या दारात ठिय्या : ॲड. शिवाजीराव काकडे
Farmers Protest: पन्नास वर्षांपासून पाणी मागूनही शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही. आंदोलने केली, विविध स्तरांवर पाठपुरावा केला; तरीही दुर्लक्ष होत असेल, तर आमचा लढा अधिक तीव्र करू.
Farmers Warn of Indefinite Sit-In if Water Is Not Released in Six MonthsAgrowon