Taj Tourism Project: ताज प्रकल्पाच्या त्रिपक्षीय कराराला मान्यता
Tripartite Agreement: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील ताज पर्यटन प्रकल्पासंदर्भातील त्रिपक्षीय कराराला राज्य शासनाने मान्यता दिली असून, करारानुसार १८५ खातेदारांना तीन टप्प्यांत एकूण ६० कोटी रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
State Approves Tripartite Agreement for Taj Tourism ProjectAgrowon