Farmer Protest Update: ताहाराबाद येथील व्यापाऱ्यांच्या एका टोळीने कांदा आणि मका खरेदी करूनही शेतकऱ्यांना पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हरणबारी धरणात ‘जलसमाधी’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Farmer agitation against traders in Nashik districtAgrowon