Mining Project Cancellation: ताडोबातील लोह खनिज प्रकल्प तातडीने रद्द करा
Brahmapuri Mining Project: ब्रह्मपुरी परिसरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या महत्त्वाच्या वन्यजीव कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित लोह खनिज खाणीला दिलेल्या परवानगीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे.