CM Devendra Fadnavis: ‘एआय’मुळे शेतकऱ्यांना आभासी मदतनीस मिळाले
Ai in Agriculture: ‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रामुळे (एआय) शेतकऱ्यांना एकप्रकारे २४ तास सेवा देणारे आभासी मदतनीस (व्हर्च्युअल असिस्टंट) मिळाले आहेत. त्यामुळे कृषीसह विविध क्षेत्रांसाठी हे तंत्रज्ञान क्रांतिकारक ठरेल,’’ असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Inauguration of ‘Symbiosis Artificial Intelligence Institute’Agrowon