Mosambi Production Quality Improvement: कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या शास्त्रज्ञांना सूचना
Water Management Technology: रोग व कीड व्यवस्थापन, जलकार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर, उच्च दर्जाची लागवड सामग्री निर्मिती तसेच शेतकरी-केंद्रित संशोधनाला अधिक गती देण्याच्या सूचना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी यांनी संशोधक व शास्त्रज्ञांना दिल्या.
Focus on Mosambi Quality, Climate-Resilient Research: VC Dr. Indra ManiAgrowon