Lokmangal Agriculture Award: स्वप्नील रावणकार यांना लोकमंगल पुरस्कार
Progressive Farmer Swapnil Ravanakar: पिंप्री खुर्द (ता. अकोट) येथील युवा प्रगतशील शेतकरी स्वप्नील रावणकार यांना लोकमंगल समूह आयोजित प्रथम लोकमंगल कृषी राज्यस्तरीय पुरस्कार स्पर्धेत विदर्भातून प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
Swapnil Ravankar wins Lokmangal agriculture state awardAgrowon