Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा
Environmental Awareness: मुल कृषि महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाने ५०० वा टप्पा गाठत एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड पार केला.
‘Swachhta Hi Seva’ Initiative Completes 500 MilestonesAgrowon