Kolhapur Swabhimani Shetkari Sanghatana protest: यंदाच्या हंगामातील दर जाहीर न करता शेतकऱ्याचा ऊस कसा काय तोडला? असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कणेरी फाटा येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर अडविला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. २७) कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली.(Agrowon)