Sugarcane Price Issue: ‘लोकमंगल’वर ठिय्या; अन्य कारखान्यांनाही इशारा
Swabhimani Shetkari Sanghatana Protest: सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या उसाचा दर अद्याप जाहीर न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, भंडारकवठेच्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करत या विषयाकडे लक्ष वेधले.