Sugarcane Protest: 'स्वाभिमानी'नं ऊस तोडी बंद पाडल्या, निपाणी- मुरगूड रस्त्यावर कर्नाटकातून येणारी वाहतूक रोखली
Kolhapur News: आज 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी कागल तालुक्यातील ऊस तोडी बंद पाडल्या. वाहनधारकांना सूचना देऊन परत तोडी घेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले