Sugarcane Protest : ‘स्वाभिमानी’ने ऊसवाहतूक रोखली

Farmers Rights : सातारा ऊस परिषदेत जाहीर झालेला दर मिळाल्याशिवाय खटाव तालुक्यातील कोणत्याही साखर कारखान्याची ऊसतोड आणि ऊस वाहतूक सुरू होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १२) तालुक्यातील विविध गावांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या उसाच्या फडात उतरून ऊसतोड व वाहतूक रोखली.
Sugarcane Protest
Sugarcane Agitation Intensifies as Swabhimani Blocks Transport RoutesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com