Swabhimani Shetkari Sanghatana Protest: परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे अर्थ संकल्पाची होळी

Farmer Protest: राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी हिताचा नसून शेतकऱ्यांना मारक असल्याचे नमूद करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे परभणी येथे सोमवारी (ता.९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली.
Swabhimani Shetkari Sanghatana Protest
Swabhimani Shetkari Sanghatana protest ParbhaniAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com