Farmer Protest: नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख द्या, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, 'स्वाभिमानी'च्या कार्यकारिणी बैठकीत १२ ठराव
Shaktipeeth Highway Cancellation Demand: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत १२ ठराव करण्यात आले. नियमित कर्जदारांना २ लाखांचे प्रोत्साहन, शक्तिपीठ महामार्ग रद्दची मागणी करण्यात आली.