Afghan RaisinsAgrowon
ॲग्रो विशेष
Swabhimani Shetkari Sanghtana Protest: बेदाणा आयातप्रकरणी स्वाभिमानी संघटनेचा मोर्चा
Afghan Raisins: अफगाण बेदाणा आणून विकल्याप्रकरणी येथील दोन कोल्ड स्टोअरेजवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. ५) मोर्चा काढला होता. संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

