Sugarcane Prices: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना समोर बुधवारी (ता.२१) एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आला.
Farmers Demand ₹5,000 Per Tonne Sugarcane Rate In JalnaAgrowon