Swabhimani Shetkari Sanghatana: ‘स्वाभिमानी’ आंदोलन तीव्र करणार; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही; हजारो कार्यकर्त्यांचा ठिय्या
Sugarcane Price Dispute: उसाला प्रति टन पहिली उचल ४५०० रुपये मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू केलेले आंदोलन दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. ४) सुरूच आहे.