Sugarcane Bill: कोल्हापुरात ‘स्वाभिमानी’चे दुसऱ्या हप्त्यासाठी आंदोलन
Swabhimani Shetkari Sanghatana: सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी गत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली
Protest in Kolhapur Over Pending Sugarcane InstallmentAgrowon