Farmer Loan Waiver: ‘एकच नारा, सातबारा कोरा,अन्यथा पुन्हा नाही थारा’
Swabhimani Shetkari Sanghatana: निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची आश्वासने देऊन मते मिळवणाऱ्या सरकारने आता शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात कर्जमाफीची आठवण करून दिली असता मंत्री आणि आमदारांकडून उर्मट उत्तरे मिळत आहेत.