Best Woman Farmer Award: सुवर्णा गावंडे यांना शारदाबाई पवार पुरस्कार प्रदान
Shardabai Pawar Award: माजी केंद्रीय कृषिमंत्री व खासदार शरद पवार यांच्या देणगीतून श्रीमती शारदाबाई पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा विदर्भातील उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार यंदा अकोला जिल्ह्यातील सुवर्णा अरविंद गावंडे (रा. शेलू, ता. बार्शीटाकळी) यांना प्रदान करण्यात आला.