Rural Development : ग्रामविकासाचे ठरवा शाश्वत धोरण
Sustainable Development : निती आयोग आणि पंचायत राज मंत्रालयाने ग्राम विकासेच ध्येय साध्य करण्यासाठी काही निर्देशांक दिले आहेत. प्रत्येक पंचायतीने पंचायत राज मंत्रालयाने ठरवलेली नऊ ध्येय साध्य करण्यासाठी धोरणात्मक नियोजन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे.