Goat Farming: शाश्वत उत्पन्न देणाऱ्या शेळीपालनाकडे वळावे
Sustainable Income: शेतीतील बदलती परिस्थिती आणि उत्पन्नातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन प्रा. संजीव सोनवणे यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात ७ ते ११ ऑक्टोबर पाचदिवसीय प्रशिक्षण पार पडले.