Girna River Water : पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा: ‘गिरणा’च्या पाण्यातून भूजल पुनर्भरणाचा नवा पर्याय!
Ground water Recharge : नांदगाव तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गिरणा धरणातील पाण्याचा उपयोग भूजल पुनर्भरणासाठी करण्याचा पर्याय पुढे येत आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर तालुक्यातील निवडक दुष्काळी गावांमध्ये स्वतंत्र जलपुनर्भरण प्रकल्प राबविण्यासाठी शास्त्रीय अभ्यास करण्याची गरज आहे.
Girna river water management and farmer relief news in MarathiAgrowon