Live Stock Farming: पशुसंवर्धन व्यवसायातून
शाश्वत विकास
Sustainable Income: नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीवरील अवलंबित्व कमी होत असून ग्रामीण अर्थव्यवस्था अस्थिर बनत आहे. या पार्श्वभूमीवर स्थिर व शाश्वत आर्थिक लाभ देणारा मार्ग म्हणून पशुसंवर्धन व्यवसाय सर्वात प्रभावी ठरू शकतो,