Medical Student Aid : ‘वैद्यकीय’साठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ‘सूर्योदय’चा हातभार
Suryoday Group Mehkar : मेहकर येथे झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील भोसा या आदिवासी बहुल गावातील राधा अशोक बेले व आरती अशोक बेले या दोन विद्यार्थिनींना परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.