Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार का? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
Supriya Sule: पावसाळी अधिवेशनात केंद्राकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका स्पष्ट केली.