Local Body Elections: नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबरलाच जाहीर करा ; सुप्रीम कोर्ट
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.५) राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला. २ डिसेंबरला झालेल्या मतदानाचे निकाल २१ डिसेंबरलाच जाहीर करावे, असा स्पष्ट आदेश कोर्टाने दिला.