IndiGo Crisis: इंडिगो संकट सर्वोच्च न्यायालयात! एका दिवसात 500 उड्डाणे रद्द; प्रवाशांचा संताप उसळला
Supreme Court: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांचा संताप वाढला असून या प्रकरणाची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे.