Shiv Sena NCP Symbol Disputes: स्थानिक निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे- शरद पवारांना मोठा धक्का, पक्ष, चिन्ह वादावरील सुनावणी लांबणीवर
Supreme Court hearing: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अधिकृत पक्ष आणि चिन्ह कोणाचे? या वादावरील अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २१ जानेवारी २०२६ रोजी ठेवली आहे