Super El Nino: ‘सुपर एल निनो’मुळे वाढणार उष्णतेचे बळी
Climate Change: यंदाच्या ‘सुपर एल निनो’मुळे जगभरात उष्णतेचे बळी मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका आहे. जून २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या काळात सामान्य वर्षाच्या तुलनेत सुमारे ४.५१ लाख अधिक मृत्यू होतील, असा अंदाज आहे.