Sugarcane Nursery: सुपर केन नर्सरीचा अवलंब ऊस रोपे निर्मितीसाठी करावा
Super Cane Nursery: सध्या अनेक ऊस उत्पादक शेतकरी कोकोपीट व ट्रे पद्धतीने रोपे तयार करतात; मात्र त्याऐवजी कमी खर्चाची, सोपी व परिणामकारक सुपर केन नर्सरी पद्धत अवलंबण्याची शिफारस कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव (अहिल्यानगर) येथील विषयतज्ज्ञ डॉ. नारायण निंबे यांनी केली.